"If you're anywhere near the coast, you probably know exactly how this goes. https://foot-fountain.website Everybody comes back with sand stuck to their feet, shoes, kids, dog, beach chairs — and somehow half of it ends up inside. That's really the whole idea behind Foot Fountain. Put it by the back door, deck or walkway, connect it to a regular garden hose, and you've got a quick place to rinse off before heading inside. Quick rinse and you're done. No plumber involved. No outdoor shower project. Just a simple way to stop sand, grass and grit at the door. If you want to take a look, it's right here: https://foot-fountain.website"
"वेळेचे नियोजन आणि ध्येयनिश्चिती यावरील सत्रे उत्कृष्ट होती. प्रत्येकाने हे कोर्सेस नक्की करावेत."
"संवादकौशल्य सुधारल्यामुळे कौटुंबिक आणि व्यावसायिक नात्यांमध्ये सकारात्मक बदल जाणवतो आहे."
"ताणमुक्तीसाठी सांगितलेली तंत्रे दैनंदिन जीवनात खूप उपयोगी ठरत आहेत. कामाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करता येत आहे."
"मानसिक स्वास्थ्याविषयी इतक्या मोकळेपणाने आणि शास्त्रीय पद्धतीने मार्गदर्शन कुठेच पाहिले नव्हते. खूप खूप धन्यवाद!"
"ऑनलाइन पद्धतीने इतके दर्जेदार आणि मराठीतून मार्गदर्शन मिळणे ही आमच्यासाठी मोठी संधी आहे. कोर्सेसची मांडणी उत्कृष्ट आहे."
"विजया मॅडमच्या वाचन आणि लेखन संस्कार कार्यशाळेने माझ्या मुलांमध्ये अभ्यासाची व वाचनाची आवड निर्माण केली."
"मानसोपचार व समुपदेशन सत्रानंतर माझ्या विचारांना सकारात्मक दिशा मिळाली. १-ऑन-१ सत्र खूप उपयुक्त ठरले."
"सरिता मॅडमचे इंग्लिश संभाषण मार्गदर्शन अप्रतिम आहे. महिलांसाठी हा प्लॅटफॉर्म खरंच एक सुरक्षित आणि प्रेरक जागा आहे."
"व्यक्तिमत्त्व विकास आणि संवादकौशल्य कोर्सेसमुळे माझा आत्मविश्वास दुणावला. मार्गदर्शकांचे मनापासून आभार!"
"स्वीकार माईंड केअर सेंटरमुळे माझ्या ताणतणावावर मात करायला खूप मोठी मदत झाली. व्याख्याने अतिशय सोप्या भाषेत आणि परिणामकारक आहेत."
तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रगतीसाठी अनुभवी मार्गदर्शकांकडून शिका.
स्वीकार माईंड केअरच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील अनुभवी मार्गदर्शकांचे ज्ञान, अनुभव आणि विचार तुमच्यापर्यंत मराठीतून पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
"स्वतःवर काम करत इतरांना स्वतःच्या जवळ घेऊन जाणे." • यूट्यूब चॅनेल, लेख, समुपदेशन व कार्यशाळांद्वारे मानसिक-भावनिक आधार आणि सकारात्मक जीवनशैलीचे मार्गदर्शन.
"वाचन आणि लेखन: एक संस्कार, आधार आणि उपचार." • मुलांमध्ये वाचन संस्कार रुजवणे, वाचनप्रेमी व संवादिनी महिला वाचन ग्रुपद्वारे महिलांना आनंदी व सकारात्मक जीवनाकडे नेण्याचा ध्यास.
"Your companion in mastering English communication skills" • महिलांना इंग्लिश संभाषण कौशल्ये शिकवणे, भावनिक व मानसिक दृष्ट्या सक्षम करणे आणि शिकण्यासाठी सुरक्षित प्लॅटफॉर्म निर्माण करणे.
योग्य मार्गदर्शन, तुमच्या भाषेतील शिक्षण आणि स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी तयार केलेले अभ्यासक्रम.
महत्त्वाचे विषय सोप्या आणि समजण्यासारख्या मराठी भाषेतून शिकण्याची सुविधा.
आपापल्या क्षेत्रातील अनुभव असलेल्या मार्गदर्शकांकडून शिकण्याची संधी.
ऑनलाइन कोर्सेसमुळे तुमच्या सोयीच्या वेळेनुसार शिकण्याचे स्वातंत्र्य.
ज्ञानासोबतच आत्मविश्वास, कौशल्ये आणि सकारात्मक विचार विकसित करण्यासाठी शिकणे.